तुमच्याकडे काही कला, ज्ञान आहे? मग ते ईतरांना द्या....
क्लासेस सुरु करा
कला कोणतीही असु शकते ऊदा. हस्तकला, पेंटींग कला, संगीत ज्ञान, क्रीडा, पाककला, ई.
ज्ञान संकल्पनेत शैक्षणीक ज्ञान वा तत्सम ज्ञान येते...
कोणतेही ज्ञान ज्याची ईतरांना सुद्धा गरज आहे, ते सर्वकाही या संकल्पनेत येते.
कला शिकवीण्यासाठी, शैक्षणीक अभ्यासासाठी तुम्ही क्लासेस सुरु करु शकता... योग्य मार्केटींग करा. लोकांना आकर्षीत करा...
कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय ऊभा राहु शकतो.
करा विचार...
तुमच्याकडे कोणती कला आहे, कोणते ज्ञान आहे जे ईतरांना देऊ शकता, ज्याची ईतरांना सुद्धा आवश्यकता आहे...
ऊद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
********
श्रीकांत आव्हाड
Comments
Post a Comment