इथे व्यवसाय कोणता करावा यापेक्षा व्यवसाय कसा करावा हे सांगण्यावर भर दिला जातो. व्यवसाय साक्षर झालात तर कोणताही व्यवसाय तुम्हाला अवघड नसतो. व्यवसाय कसा करायचा हे शिका कोणताही व्यवसाय यशस्वी होईल.